Cold in Pune l पुण्यात थंडी कायम; हवेतील गुणवत्ता देखील ढासळलेली | Sakal Media

येत्या 1 ते 2 दिवस पुण्यात थंडीचा प्रभाव कायम राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे .पुण्यासह राज्यात मागील 24 तासापासून पावसामुळे ओलसर वातावरण होते
पुढील दोन दिवस थंडी कायम राहील.